महाराष्ट्रातील प्रत्येक गावात “आरोग्यदूत” नेमणूक सुरू

पुणे प्रतिनिधी (दि.३१ ऑक्टोबर २०२४)
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तसेच प्रत्येक नगरपरिषद, महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात मानधन तत्त्वावर ” आरोग्यदूत ” नेमणे आहेआरोग्यदूत वेल्फेअर फाउंडेशन,नवी दिल्ली या सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रात आरोग्यदुत ची नेमणूक करायची आहे.ग्रामीण आणि शहरी लोकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि काही सुविधा उपलब्ध करून देणे हे आरोग्यदुताचे काम असेल.हे काम आपल्या गावात किंवा वॉर्डात करायचे आहे. यासाठी आरोग्यदुतास संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाईल. शिक्षण – किमान 10 वी पासवय- 18 ते 50 वर्षेमहिलांसाठी 33℅ राखीव जागास्वतःची दुचाकी व मोबाईल फोन आवश्यक आहे.कामाचे ठिकाण – तुमचे गाव किंवा तुमचा वार्डमानधन -12,500 आणि विमा मिळणार आहे.अर्ज भरण्याची अंतिम मुदत – 25फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या. https://arogyadut.org/फॉर्म सबमिट करताना काही अडचण आल्यास arogyadutwelfarefoundation@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधा.




