देहूरोड
-
देहूरोड
देहूरोड छावणी परिषदेत प्रसूतीगृह व नव्या शाळा इमारतीचे लोकार्पण; आरोग्य-शिक्षण सुविधांना चालना
पुणे खबर (सहसंपादक अशोक कांबळे ) देहूरोड : दि. १८ जून २०२६ देहूरोड छावणी परिषद हद्दीतील नागरिकांसाठी आरोग्य व शिक्षण…
Read More » -
देहूरोड
देेहूूरोड सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (COD) त नुुकतेेच झालेल्या दोन्ही निवडणुकीत ‘सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल’चे घवघवीत यश!
कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर यांनी केेले नवनिर्वाचित उमेदवारांंचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.देहूरोड, ( अशोक कांबळे )सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (COD) देहूरोड…
Read More » -
देहूरोड
लायन्स क्लब ऑफ देहूरोडचा पदग्रहण सोहळा संपन्न; अध्यक्षपदी राजाराम अस्वरे, सचिवपदी व्यंकट चेलापथी तर खजिनदारपदी नरेंद्र महाजनी यांची निवड
पुणे खबर दि.१५ जून २०२६देहूरोड: लायन्स क्लब ऑफ देहूरोडचा वार्षिक पदग्रहण सोहळा नुकताच लायन्स क्लब कॉलेज येथे उत्साहात पार पडला.…
Read More » -
देहूरोड
देहूरोडमध्ये इस्टर उत्सव उत्साहात साजरा
पुणे खबर दि. ५ एप्रिल २०२६देहूरोड : येथील विकास नगरमधील सेंट जोसेफ मलंकारा सिरियन कॅथोलिक चर्च येथे इस्टर सण मोठ्या…
Read More » -
देहूरोड
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम; १५० महिलांना शिरखुर्मा साहित्य वितरण
पुणे खबर दि. १९ मार्च २०२६देहूरोड : प्रतिनिधी श्रीमती नारायण देवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील…
Read More » -
देहूरोड
जागर रमाईचा अभियानांतर्गत रमाई जयंती उत्साहात संपन्न.
पुणे खबरदेहूरोड प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा, देहूरोड शाखा महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा पुष्पा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागर रमाईचा’ या अभियानांतर्गत…
Read More » -
पुणे न्यूज
राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने प्रशांत जोगदंड यांचा गौरव
पुणे, १० फेब्रुवारी २०२६ (विशेष प्रतिनिधी) : साऊ ज्योती सामाजिक संस्था व श्लोक फाउंडेशन माता रमाई आंबेडकर संस्था यांच्या संयुक्त…
Read More » -
देहूरोड
देहूरोडचे माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जोगदंड यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर.
पुणे : दि. ५ फेब्रुवारी २०२६साऊ ज्योती सामाजिक संस्था व श्लोक फाउंडेशन माता रमाई आंबेडकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…
Read More » -
देहूरोड
देहुरोड येथे हजरत हाजी अब्दुल रहेमान मलंग शाह (हाजी मलंग बाबा) यांचा ऊर्स होणार साजरा.
पुणे खबर दि. ३१ जानेवारी २०२६ देहुरोड : येथील इंदिरानगर येथे हजरत हाजी अब्दुल रहेमान मलंग शाह ऊर्फ हाजी मलंग…
Read More » -
देहूरोड
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देहूरोडमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
देहूरोड | प्रतिनिधीवंचित बहुजन आघाडी देहूरोड शहरच्या वतीने भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय…
Read More »