राजकीय
डॉ.अफसर चांद कुरेशी यांची बीड जिल्हा निरीक्षक पदी निवड

बीड प्रतिनिधी दि:(२८ऑक्टोबर २०२४)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत मानवाधिकार विभाग चे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अफसर चांद कुरेशी यांची महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षनिरीक्षक म्हणून ,बीड जिल्हा काँग्रेस पक्ष निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.



