पुणे न्यूज

‘गल्ली ते दिल्ली’ पर्यंतची यशस्वी वाटचाल – LEIDTECH Election Management च्या विज्ञानाधारित प्रचारतंत्रामुळे राजकारणात नवा क्रांतिकारी अध्याय!

दिनांक ७ जून २०२५
पुणे: (प्रतिनिधी)

राजकारण हे केवळ सत्तेचा खेळ नसून, जनतेच्या आकांक्षा, भावना आणि अपेक्षांचे प्रतिबिंब आहे. या गुंतागुंतीच्या मैदानात यशस्वी होण्यासाठी रणनीती, नियोजन आणि तंत्रज्ञानाचा अचूक मेळ आवश्यक आहे. याच मंत्राला बळ देणारी पुण्यातील LEIDTECH (चाणक्य नीति) ही संस्था गेली १४ वर्षे निवडणूक प्रचार क्षेत्रात आपली ठसठशीत ओळख निर्माण करत आहे. संस्थापक मंगेश तोडकर यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणामुळे LEIDTECH आज राजकीय क्षेत्रातील विश्वासार्ह आणि यशस्वी नाव बनले आहे.

“विजय हा योगायोग नसतो, तो रणनीतीने घडवावा लागतो,” असा ठाम विश्वास ठेवणाऱ्या LEIDTECH ने “गल्ली ते दिल्ली” असा यशस्वी प्रवास करत अनेक उमेदवारांना विजयाच्या शिखरावर पोहोचवले आहे. रणनीतीपूर्ण सर्व्हेक्षण, मतदारांशी थेट संपर्क, डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर आणि योजनाबद्ध प्रचारसाहित्य यामुळे LEIDTECH ने निवडणूक प्रचाराला नवी दिशा दिली आहे.

चाणक्य नीति – प्रचाराची शास्त्रशुद्ध दिशा
LEIDTECH ही केवळ प्रचार एजन्सी नसून, प्रत्येक उमेदवाराच्या स्वप्नांना यशस्वी बनवणारी रणनीतीकार आहे. प्रत्येक प्रभागातील सामाजिक मनोवृत्ती, मतदारांची मानसिकता आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यानुसार रणनीती आखणे, हेच LEIDTECH चे वैशिष्ट्य आहे. येथे प्रचार म्हणजे फक्त घोषणा, बॅनर किंवा सभा नाही, तर मतदारांच्या मनाचा ठाव घेणारी शास्त्रशुद्ध पद्धत आहे.

LEIDTECH च्या वैविध्यपूर्ण आणि आधुनिक सेवा
LEIDTECH च्या सेवांचा विस्तार आणि आधुनिकता यामुळे ते इतरांपासून वेगळे ठरतात:
रणनीती आधारित

Political Survey: मतदारांच्या मनातील खरे मुद्दे समजून घेण्यासाठी सर्व्हेक्षण.
Door to Door Campaigns: मतदारांशी थेट संपर्क साधून विश्वास निर्माण करणे.
WhatsApp, Group Concall, Missed Call Alert: थेट आणि जलद संवाद.
Social Media आणि Image Building: Facebook, Instagram, Twitter वर प्रभावी उपस्थिती. Booth Level Management आणि War Room Planning: प्रत्येक मतदान केंद्रावर सूक्ष्म नियोजन.
प्रचार गीत,डॉक्युमेंटरी, LED व्हॅन,स्ट्रीट प्ले: सर्जनशील आणि लक्षवेधी प्रचार साहित्य.
Voice Calls, IVR System, Bulk SMS: लक्ष्यित मतदारांपर्यंत संदेश पोहोचवणे.
Blue Tick Verification, YouTube Live, Google Promotions: valuetech.inigital क्षेत्रात विश्वासार्हता वाढवणे.
प्रिंटिंग सर्विसेस: पोस्टर, बॅनर,होर्डिंग्स,पॅम्प्लेट्स आणि स्टिकर्स.

मंगेश तोडकर यांचे मनोगत
मंगेश तोडकर (B.Com, PMP) यांनी सांगितले, “सोपं असणं फार कठीण असतं.” मॅनेजमेंट आणि उद्योजकतेचा सखोल अनुभव असलेले तोडकर राजकीय व्यवहार आणि मतदारांच्या बदलत्या गरजा समजून घेण्यात पारंगत आहेत. “मी अशा स्वरूपाचं काम करतोय, ज्याचा उपयोग केवळ एका पक्षाला न होता संपूर्ण राजकीय व्यवस्थेला आणि समाजाला होईल,” असे ते ठामपणे सांगतात. त्यांचा उद्देश आहे – राजकारणात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि मतदारांशी भावनिक नातं जोडणारी संस्कृती निर्माण करणे.

LEIDTECH ची यशोगाथा
LEIDTECH ने आतापर्यंत ५००+ लोकसभा,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.विशेष म्हणजे,अनेक नवोदित उमेदवारांनी केवळ LEIDTECH च्या नियोजनामुळे विजय मिळवला आहे. नवख्या उमेदवारांपासून ते प्रस्थापित नेत्यांपर्यंत सर्वांनाच LEIDTECH चा आधार विश्वासार्ह वाटतो.

कार्यालयाचा पत्ता व संपर्क
LEIDTECH (चाणक्य नीति)
A-108-109, Gera’s Imperium Oasis,
सेंट्रल मॉलजवळ, मोरवाडी चौक,
पिंपरी, पुणे – ४११०१८

📞 संपर्क क्रमांक: 020-47251301 / 7350453250 / 9168685123 / 7719836994

LEIDTECH – यशाच्या मुळाशी असलेलं तंत्रज्ञान
“राजकारणात यश मिळवायचं असेल, तर संधी वेळेवर ओळखावी लागते…आणि त्या संधीला यशात रूपांतरित करायचं असेल, तर LEIDTECH हेच उत्तर आहे!” LEIDTECH च्या शास्त्रशुद्ध आणि तंत्रज्ञानाधारित दृष्टिकोनामुळे राजकारणात नवा क्रांतिकारी अध्याय लिहिला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button